डॉक्टरांमार्फत चालविले जाणारे एकमेव सर्वोत्तम गर्भ पुर्व संस्कार
महाराष्ट्रातील एकमेव डॉक्टरांमार्फत चालविले जाणारे सर्वोत्तम व उत्कृष्ट गर्भ पुर्व संस्कार केंद्र.
गर्भस्थापना हा १००% आयुर्वेदिक गर्भपूर्व संस्कार असून, 'मला बाळ हवंय' या विचारापासून ते यशस्वी गर्भधारणेपर्यंत अत्यंत प्रभावी ठरतो. तुमच्या बाळाला निरोगी, बुद्धिमान आणि संस्कारक्षम बनवण्यासाठी आजच पाऊल उचला.
आजच नोंदणी केल्यास प्रवेश अगदी मोफत! 🤩
मर्यादित जागा शिल्लक आहेत
तुम्हाला सुदृढ व सर्वगुणसंपन्न निरोगी बाळ हवंय.
तुम्ही स्वतःच बाळ मिळवण्यासाठी झगडत आहात?
खूप सारे उपचार करूनही बाळ मिळत नाही.
तुम्ही IUI, IVF चा विचार करताय किंवा तसे सुचवले आहे.
खूप सारे प्रयत्न करूनही Pregnancy रहात नाहीये.
Pregnancy रहात नाही याचा खूप स्ट्रेस, टेन्शन आहे.
तुम्हाला पेनफुल प्रोसिजरचा (Painful Procedure) त्रास नको आहे.
तुम्हाला बाळ नैसर्गिक मार्गानेच पाहिजे आहे.
Miscarriage किंवा Abortion अशी कॉम्प्लिकेशन्स नको आहेत.
वंध्यत्व/Infertility वर आयुर्वेदाने मात करायची आहे.
या सर्व समस्यांवर आयुर्वेदामध्ये खात्रीशीर, नैसर्गिक आणि शास्त्रोक्त उपाय उपलब्ध आहेत.
सुदृढ सक्षम सर्वगुणसंपन्न निरोगी बाळाचा भक्कम पाया बांधणी होते.
वंध्यत्व/Infertility वर खात्रीशीर आणि नैसर्गिक मात करता येते.
गर्भारपणातील त्रास आणि गुंतागुंत (Miscarriage, Abortion) कमी होते.
महाराष्ट्रातील एकमेव डॉक्टरांमार्फत चालविले जाणारे सर्वोत्तम व उत्कृष्ट गर्भ पुर्व संस्कार केंद्र.
महाराष्ट्रासह संपूर्ण भारत व परदेशात आमची सेवा Online स्वरूपात उपलब्ध आहे.
तज्ञांमार्फत प्रत्येक जोडप्याचे योग्य निदान करून त्यांना वैशिष्ट्यपूर्ण मार्गदर्शन केले जाते.
संपूर्णपणे नैसर्गिक आणि १००% शास्त्रोक्त आयुर्वेद उपचार पद्धतीचा वापर केला जातो.
दैनंदिन जीवनात आयुर्वेदिय जीवनशैली कशी असावी याचे शास्त्रोक्त मार्गदर्शन आणि सराव.
प्राचीन आयुर्वेद आणि आधुनिक विज्ञान यांचा मेळ घालून सर्वोत्तम उपचार दिले जातात.
दोन्ही जोडीदारांसाठी त्यांच्या प्रकृतीनुसार विशेष आणि वैयक्तिक उपचार योजना.
आमच्या उपचारांमुळे हजारो जोडप्यांना खात्रीशीर निकाल आणि उत्तम समाधान मिळाले आहे.
तज्ञांचे मार्गदर्शन आणि पालकांच्या यशोगाथा व्हिडिओच्या माध्यमातून पहा.
डॉ. स्वरूपांजली पवार या गेल्या १४ वर्षांपासून गर्भसंस्कार, वंध्यत्व उपचार (Infertility), तसेच विविध जुनाट आजारांवर आयुर्वेदाच्या माध्यमातून कार्यरत आहेत. त्यांनी आजपर्यंत १०० पेक्षा अधिक ऑफलाइन सेमिनार, कार्यशाळा आणि मार्गदर्शन कार्यक्रम यशस्वीरीत्या घेतले आहेत. गर्भवती मातांना तणावमुक्त, आनंदी आणि सकारात्मक गर्भधारणा अनुभव मिळावा यासाठी त्या समर्पितपणे कार्य करतात. आईच्या मानसिक, शारीरिक आणि भावनिक आरोग्याचा बाळाच्या विकासावर होणारा परिणाम लक्षात घेऊन, त्या वैज्ञानिक व आयुर्वेदिक गर्भसंस्कार पद्धतीद्वारे बुद्धिमान, निरोगी आणि संस्कारी बाळाच्या जडणघडणीसाठी मार्गदर्शन करतात. त्यांच्या अनुभवपूर्ण मार्गदर्शनामुळे अनेक जोडप्यांना नैसर्गिकरित्या गर्भधारणा होण्यास तसेच निरोगी मातृत्वाचा अनुभव घेण्यास मदत झाली आहे.
Instagram वर फॉलो करा
डॉ. श्रीमंत पवार हे आयुर्वेद पदवीधर असून गेल्या १७ वर्षांपासून आयुर्वेद आणि वंध्यत्व उपचार (Infertility Treatment) क्षेत्रात कार्यरत आहेत. नैसर्गिक पद्धतीने गर्भधारणा होण्यासाठी त्यांनी अनेक जोडप्यांना यशस्वी मार्गदर्शन केले असून त्यांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला आहे. आयुर्वेदाच्या सखोल ज्ञानासोबतच प्रत्येक रुग्णाच्या शारीरिक व मानसिक प्रकृतीनुसार वैयक्तिक मार्गदर्शन देणे ही त्यांची विशेषता आहे. संतुलित जीवनशैली, योग्य आहार, आयुर्वेदिक उपचार आणि सकारात्मक दृष्टिकोन यांच्या मदतीने अनेक कुटुंबांना पालकत्वाचा आनंद मिळवून देण्यासाठी ते समर्पितपणे कार्य करत आहेत. त्यांच्या अनुभवपूर्ण मार्गदर्शनामुळे अनेक जोडप्यांचा नैसर्गिक गर्भधारणेचा प्रवास अधिक सोपा, सुरक्षित आणि आनंददायी झाला आहे.
Instagram वर फॉलो करातज्ञांच्या मार्गदर्शनाखाली शास्त्रोक्त गर्भ पुर्व संस्कार महत्त्व समजून घ्या.
वर्कशॉपसाठी नाव नोंदवा







आमच्या आगामी वर्कशॉपमध्ये सहभागी व्हा आणि तुमच्या आई बाबा होण्याच प्रवास आनंदी आणि यशस्वी बनवा.
खालील माहिती भरा, आमची टीम तुम्हाला संपर्क करेल.